कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह उद्धव गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा ह्या निवासस्थानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा प्रमुख नेते मुखमंत्री, एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश…
योगेश म्हात्रे
पूजा म्हात्रे
दत्ता गिरी
गोरखनाथ जाधव
संजीव ताम्हाणे उपशहर संघटक उद्धव गट
मुकेश भोईर युवा सेना तालुका संघटक
त्याचबरोबर शेकडो शिव सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला…या प्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम नवनियुक्त तालुकाप्रमुख महेश पाटील आमदार विश्वनाथ भोईर,माजी नगरसेवक विश्वनाथ राणे सागर जेधे संतोष चव्हाण अनेक पदाधिकारी की पदाधिकारी उपस्थित होते…