टिटवाळयात धक्कादायक प्रकार
पोलिसांच्या जीपने दिली टेम्पोला धडक
पहाटे चार वाजता घडला अपघात
पोलिस जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
महिला पोलिस अधिकारी स्वाती जगताप जखमी
पोलिस कर्मचारी विकास कदम चालवित होते जीप
टिटवाळा येथील निमकर नाका येथे घडला प्रकार
टिटवाळा पोलिसांकडून तपास