हुंडय़ासाठी पोलिस अधिका:याचे कुटुंब करतेय सुनेवर अत्याचार
तपास सुरु, पोलिस अधिका:यासह सर्व आरोपी फरार

कल्याण-हुंडय़ासाठी सुनेला बेदम मारहाण करणा:या पोलिस अधिका:यासह त्याच्या कुटुंबातील चार जणांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखळ करीत पुढील तपास सुरु केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. कल्याणमध्ये राहणारे पोलिस अधिकारी श्यामलाल पवार हे कल्याण पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. श्यामलाल पवार यांची सून भूमिका पवार यांनी श्यामलाल पवार आणि त्यांच्या दोन नणंदा, सासू […]

Continue Reading

त्या नराधमाला दहा वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा
कल्याण न्यायालयाचा निकाल
विशेष सरकारी अधिवक्त्यांचा पोलिसांनी केला सत्कार

कल्याण-घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पिडित महिला मानसिक तणावाखाली गेली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. कसे बसे तिचे प्राण वाचले. या महिलेवर बलात्कार करणा:या नराधमाला कल्याण न्यायालयाने दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कल्याणचे पोलिस अधिकारी अशोक होनमाने यांनी विशेष सरकारी अधिवक्त्या प्रिती कुलकर्णी यांचा सत्कार केला आहे. त्यांनी आरोपीला […]

Continue Reading

याला उचलायला किती वेळा घरी गेलो
हे एकताच गुन्हेगाराने पोलिसावर केले सपासप वार

कल्याण-घरात पार्टी सुरु होती. पार्टी दरम्यान गुन्हेगाराची ओळख करताना पोलिस कर्मचा:याने इतके सांगितले याला ओळखतो मी, तीन वेळा याला उचलायला याच्या घरी गेलो आहे. हे ऐकताच गुन्हेगारने पोलिसावर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दीपक देशमुख असे या पोलिस कर्मचा:याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एक […]

Continue Reading

वक्तृत्व स्पर्धेतून युवक कॉंग्रेस निवडणार प्रवक्ते

कल्याण डोंबिवली जिल्ह्यात यंग इंडिया के बोल स्पर्धेचे आयोजन कल्याण : युवक कॉंग्रेसने प्रवक्ता नियुक्तीसाठी वक्तृत्व स्पर्धचे आयोजन केले आहे. जिल्हा, राज्य तसेच देशस्तरावर युवक कॉँग्रेस याच पद्धतीने प्रवक्ते पदावर नियुक्त्या करणार आहे. यंग इंडिया के बोल’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसतर्फे आज यंग इंडिया के बोल सीझन २ या […]

Continue Reading

खर्चा विना रस्ता झाला चकाचक
माजी नगरसेवककाची कमाल

कल्याण-कल्याण पश्चिमेतील फडके मैदान प्रभागातील साई मंदीर ते वाडेघर या 18 मीटर रस्त्याचे डांबरीकरण खर्च कर करता करण्यात आले आहे. या कामासाठी शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाठपुरावा केला होता. महापालिका हद्दीतील विविध टेलिकॉम कंपन्यांकडून टेलिकॉमच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. रस्ते खोदकामासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. तसेच खोदकामाकरीता खड्डा फी महापालिकेस भरावी […]

Continue Reading

मी काय मूर्ख आहे का
आपले काम धंदे सोडून तुमच्यासोबत फिरतोय
भाजप आमदार गणपतय गायकवाड का संतापले.

ँपावसाळ्य़ापूर्वी नालेसफाईचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरु आहे. या नालेसफाईच्या कामाची पाहणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. यावेळी आमदार ठेकेदारावर भडकले. मी काय मूर्ख आहे का कामधंदे सोडून तुमच्यासोबत फिरतोय. या वेळी आमदार गायकवाड यांनी नालेसफाई संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सूद्धा नालसफाई सुरू […]

Continue Reading

मानपाडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरुच, सराईत चोरटा अटकेत, पाच बाईक आणि पाच रिक्षा केल्या हस्तगत

डोंबिवली-एका सराईत चोरटय़ाला अटक करुन मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या पाच बाईक आणि पाच रिक्षा हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून मानपाडा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचा एकच धडाका लावला आहे. कल्याण डोंबिवलीत एकीकडे सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वात कारवाई सुरु आहे. अनेक सराईत गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली . तर […]

Continue Reading

केडीएमसी हद्दीत बहुमजली बेकायदा इमारतीवर
कारवाईचा हाताेडा सुरूच

कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील ह, आय आणि इ प्रभागतील बहुमजली बेकायदा इमारतीवर प्रशासनाने कारवाईचा हाताेडा चालविला आहे.ह प्रभागातील नवापाडा परिसरात पवन चौधरी यांच्या तळ अधिक पाच मजली बेकायदा इमारतीचे २८ स्लॅब तोडण्याची कारवाई करण्यात आली. आय प्रभागातील आडीवली ढोकली येथील घनश्याम जयस्वाल व राजू मिसाळ यांच्या तळ अधिक चार मजली बेकायदा इमारतीवर तसेच दावडी गोळवली […]

Continue Reading

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत एनआरसी – मोहोने संघ दुसऱ्या क्रमांकाने विजयी

कल्याण : बोक्सिडो स्पोर्ट फौंडेशन इंडिया या अधिकृत संघटनेच्या वतीने बॉक्सिंडो राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपति क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे २२ मे रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत बारा राज्यातील चारशे साठ मुला मुलींनी सहभाग घेतला होता. बॉक्सिंडो राष्ट्रीय स्पर्धेत मोहोने एनआरसी च्या ४१ मुलांनी ८२ मेडलसाठी खेळून २९ गोल्ड, २० सिल्वर, ३३ […]

Continue Reading

कल्याण रेतीबंदर परिसरातील जलवाहिन्यावरील
अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्याची धडक कारवाई

कल्याण- पश्चिम येथील रेतीबंदर परिसरातील दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल दरम्यान कल्याण पूर्व विभागाला पाणीपुरवठा करणारी ११०० मी मी व्यासाची व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी १४०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी वापरात आहे. वरील परिसरातून जात असलेल्या मुख्य जलवाहिनी वरील अनधिकृत नळजोडण्यांचा शोध घेऊन त्या खंडित करण्याची मोहीम महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेसानुसार […]

Continue Reading