रिपाईचा कल्याण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा
दलित वस्तीला पाणी देण्याची मागणी
कल्याण- डोंबिवलीनजीक असलेल्या संदप गावातील खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणी टंचाईमुळे मृत्यू झाला होता. गायकवाडपाडयात हे कुटुंब राहत होते. गायकवाड वाडी ही दलित वस्ती आहे. या वस्तीला पाणी दिले जात नसल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लीकन पक्ष आठवले गटाच्या वतीने कल्याण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.रिपाई नेते प्रल्हाद जाधव, अंकुश गायकवाड आणि […]
Continue Reading