कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारांची ऐसी की तैसी
कल्याण पूर्वेतील कुख्यात 12 गुंडाच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांची माहिती गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ याची मोठी कारवाई कल्याण-कल्याण डोंबिवलीत काही दिवसापासून गुंडांनी उन्माद केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. काही गुन्हेगारांविरोधात एमपीडीए कारवाई नंतर आत्ता मोका […]
Continue Reading