बैलबाजार प्रभागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला प्रारंभ

युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर यांच्या पाठपुराव्याला यश कल्याण : बैलबाजार प्रभागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला प्रारंभ झाला असून युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. बैलबाजार प्रभाग क्रमांक ३६ पॅनल क्रमांक १४ परीसरातुन सर्वोदय मॉल, भानुनगर, लक्ष्मी मार्केट पाठीमागे व्हाया जरीमरी मोठा सांडपाण्याचा नाला आहे. हा नाला सांडपाणी वाहुन […]

Continue Reading

कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल

मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल. या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण […]

Continue Reading

कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ

अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले.. डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका […]

Continue Reading

कर वाढविला पण सुविधांची वाणवा

कल्याण नजीक कोंगांव बकरा मंडी की कथा कल्याण-कल्याणनजीक असलेल्या कोनगावातील बकरा मंडीत विक्रेत्यांकडून ८ रुपये कर वसूल केला जात होता. त्यात वाढ करुन थेट २५ रुपये करण्यात आला. कर वाढ केली मात्र मंडीत सुविधा दिल्या जात नाही. सुविधा पुरविल्या तर आम्ही कर भरण्यास तयार आहोत अशी भूमिका बकरा विक्रेत्यांनी घेतली आहे. बकरा विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष […]

Continue Reading

इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून दिली मित्रांना पार्टी

पार्टी दरम्यान भाई लोकांची दबंगगिरी गेली इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून युट्युबरने मित्रांना पार्टी दिली मात्र या पार्टी दरम्यान राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी युट्युबर शुभम शर्माला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे शुभम शर्मा हे युट्युबर आहे ते प्रँक व्हिडिओ तयार […]

Continue Reading

कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन
बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी

कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, […]

Continue Reading

मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र

राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू यामनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. […]

Continue Reading

बहुसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याच्या निर्णया विरोधात
सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार
याचिकाकर्त्याची माहिती

कल्याण-राज्यातील महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीय याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निवडणूका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची […]

Continue Reading

दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा कल्याण टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध दाम्पत्याचे लाखोचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरटय़ाला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक करण्यात आली आहे. 19 एप्रिल रोजी टिटवाळ्य़ात सत्यभागा डावरे […]

Continue Reading

मंदिरात पुजेसाठी येणाऱ्या महिलेचा पुजाऱ्याकडून विनयभंग, गुन्हा दाखल

Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

Continue Reading