कोळेगाव नाका ते मानपाडा रस्त्याचे काम सुरू
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन

कल्याण- कल्याण ग्रामीणमधील कोळेगाव ते घेसर या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्ण करण्यात आले आहे असून या भागातील वाहतुक सुरळीत झाली आहे. याच रस्त्याचा पुढचा भाग म्हणून आता कोळेगाव नाका ते मानपाडा मुख्य रस्त्यापर्यंतचा भागाचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह स्ते करण्यात आले.डोंबिवली […]

Continue Reading

केडीएमसी हद्दीत प्रत्येक दुकानाचा नामफलक मराठी भाषेत लावणेबाबत
आयुक्तांचे आदेश

कल्याण-सरकारी सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.आता महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने आणि आस्थापना यांना आपले नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे. संबंधित दुकानदार आणि आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी देवनागरी लिपी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू […]

Continue Reading