रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवा

आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असल्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजवा अशी मागणी शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. आमदार भोईर यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रवी पाटील, विद्याधर भोईर, […]

Continue Reading

मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा कल्याण-कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या भेटीपश्चात राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.मनसेचे आमदार पाटील हे पक्षाचे एकमेव आमदार आहे. त्यांचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चांगलेच सख्य आहे. आमदार पाटील हे यापूर्वी विकास कामांच्या मुद्यावर तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

मनसेला मंत्री पद देण्यास केंद्रीय सामाजिक
न्याय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध,,,,

मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार अशी आशा केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. इतकेच नाही टू थर्ड पेक्षा […]

Continue Reading