पोलीस व्हॅन मध्ये केक कापण्याच्या घटनेला वेगळे वळण

Anchor : कल्याण न्यायालयात एका सराईत गुन्हेगाराने पोलिस व्हॅन मध्ये केक कपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाला आहे मात्र पोलिस या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे .पोलिस व्हॅन मधून कुख्यात गुंड रोशन झा हा केक कापायचा प्रयत्न करतो मात्र पोलिस त्याचा हात मागे घेतात , केक कापून देत नाहीत अस व्हिडियो स्पष्ट होत […]

Continue Reading

कल्याण डोंबिवलीत राजकीय पक्षांच्या दहिहंडय़ाचा जल्लोष
गोविंद पथकांमध्ये दांडगा उत्साह : ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी फटका

कल्याण-कोरोना नंतर दोन वर्षांनी दहिहंडी उत्साहात साजरा होत असल्याने आज कल्याण डोंबिवलीत राजकीय दहिहंडय़ांचा जल्लोष पाहायवास मिळाला. या उंचीवरील आणि मानाच्या दहिहंडय़ा फोडण्यासाठी गोविंद पथकांमध्ये एकच चढाओढ पाहावयास मिळाली. अनेक ठीकाणी वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांगसह गोविंद पथकांनाही बसला. गोविंदा रे गोपाला या जल्लोषात कल्याण डोंबिवली नगरी न्हाऊन निघाली होती. त्यातत काही मंडळांनी समाजिक संदेश […]

Continue Reading

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी काम करा – माजी आमदार नरेंद्र पवार
■ नाशिक येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीचा मेळावा संपन्न

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिक शहर येथे संपन्न झाला. दरम्यान त्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.सत्ता ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे, भाजपा व शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा विकासकामांची सुरुवात झाली आहे. शेवटच्या माणसापर्यंत निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देताना आनंद होत आहे, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी […]

Continue Reading

फक्त दोनशे रुपयांसाठी महिलेवर ब्लेडने सपासप वार
पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेडय़ा

दोनशे रुपयांची मागणी केली असता महिलेने पैस देण्यास नकार दिल्याने एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारासह महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे .महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील रस्त्यावर एक महिला उभी असताना तिच्या जवळ दोन तरुण आले. या तरुणापैकी एकाने या […]

Continue Reading

कंत्राटदाराच्या अनामत रक्कमा परत करा

कंत्राटदारांनी घेतली आयुक्तांची भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटदारांच्या रक्कम पीएफच्या रक्कमेसाठी रोखून धरण्यात आलेल्या आहे. त्या परत केल्या जात नाही. मात्र डोंबिवली विभागाकडून त्याचे वितरण सुरु असून कल्याणमधील कंत्राटदारांचा दोष काय असा संतप्त सवाल करीत महापालिकेकडून भेदभाव केल जात असल्याचा आरोप केला आहे. आज कंत्राटदारांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. दांगडे यांनी […]

Continue Reading

फक्त दोनशे रुपयांसाठी महिलेवर ब्लेडने सपासप वार
पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेडय़ा

दोनशे रुपयांची मागणी केली असता महिलेने पैस देण्यास नकार दिल्याने एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारासह महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे .महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील रस्त्यावर एक महिला उभी असताना तिच्या जवळ दोन तरुण आले. या तरुणापैकी एकाने या […]

Continue Reading