विश्वविक्रम वीर विशाख कृष्णस्वामीचे डोंबिवलीकरांनी केले जाहीर कौतुक!

गेल्या ६१ दिवसांपासून दररोज ४५ किलोमीटर नियमित पणे धावून विश्वविक्रम करून डोंबिवलीचे नाव जगभरात पोहोचविणारा डोंबिवलीकर उत्साही युवक विशाख कृष्णास्वामी याने आज सकाळी ८:०० वाजता विश्वविक्रम केल्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री भाऊसाहेब दांगडे पाटील साहेब जातीने उपस्थित राहून त्यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या अग्निशमन […]

Continue Reading

मुघल निती वापरुन शिवसेना शाखा ताब्यात घेतल्याच्या ट्वीटला प्रतिउत्तर शाखा भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव आम्ही हाणून पाडला केदार दिघे आणि दिपेश म्हात्रे यांच्या ट्वीट वार सुरु

कपटीने मुघलांनी शिवरायांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिंधे गट मुघल निती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत आहे अशी घणाघाती टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते केदार दिघे यांनी डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरुन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाव केली आहे . तर केदार दिघे यांच्या टिकेचा बाळसाहेबांची शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे […]

Continue Reading

कल्याणजवळील कुंभारपाडा गावातील घटना

विनयभंगाच्या मानसिक धक्क्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न कल्याण जवळील कुंभारपाडा गावातील एका तरुणीचा जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने विनयभंग केला. हा प्रकार सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या २१ वर्षाच्या तरुणीने राहत्या घरात रविवारी थायमाईट हे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीवर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणा विरुध्द गुन्हा […]

Continue Reading

डोंबिवलीत कौटुंबीक वादातून मामाने केली भाच्याची हत्या

कौटुंबिक वादातून मामाने भाच्याची चाकूचे सपासप वार करून हत्या केल्याची घटना काल रात्री देसलेपाडा परिसरात घडली. यश तिवारी (२२) असे भाच्याचे नाव असून मामा सतिश दुबे (३१)याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतिश हा देसलेपाड्यातील विनायक कुंडल इमारतीत राहणारी बहिण सरीताकडेच राहतो. रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तिचा पती संजय यांच्याशी सतिशचा वाद झाला. सतिशने […]

Continue Reading

छेड काढणा:या तरुणास मुलीच्या बापाने किडनॅपकरुन साधीदारांच्या मदतीने चाेपले

कल्याण-एका बारा वर्षीय मुलीची एका तरुणाने छेड काढली. घटना माहित पडताच मुलीच्या बापाने त्याच्या काही मित्रांसह छेड काढणा:या तरुणाला गाठले. छेड काढण्या:या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मुलीच्या बापासह काही लोकांना अटक केली आहे.कल्याणमध्ये राहणा:या नूपूर चव्हाण नावाच्या तरुणाने एका बारा वर्षीय मुलीची छेड […]

Continue Reading

आदिवासी पाड्यांमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा व श्री. कुणालदादा दिनकरशेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने दिवाळीची भेट

कल्याण श्री मलंगगड परिसरातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिपावली निमित्त या नागरिकांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप खूप मला देखील आनंद झाला यात मिठाई, दिपावली साठी लागणाऱ्या पणती, रांगोळी, उटणे आदी साहित्याचा समावेश आहे यावेळी नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेवक अनिल दादा पाटील, राम शेठ जाधव, मनोज शेठ गायकवाड, […]

Continue Reading

महागाईचे दुखणे, खराब रस्ते आणि अव्यवस्था यातून थोडाफार दिलासा मिळावा यासाठी आमची रोषणाई,,,,,

मनसे आमदार राजू पाटील यांचे विधान डोंबिवलीतील फडके रोडवर सर्वांनी कार्यक्रम करावेत. उद्या होणा:या कार्यक्रमाला माझ्याकडुन शुभेच्छा आहेत. त्यांची इच्छा असेल तर आम्ही केलेल्या रोषणाईचा अर्धा खर्च देऊ शकतात, असे गंमतीने मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्या होणा:या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आयोजित केलेल्या दिवाळी संगीत कार्यक्रमाविषयी त्यांने हे भाष्य केले आहे. आाज मनसे आमदार राजू पाटील […]

Continue Reading

केडीएमसीची बेकायदा फटाक्याच्या हातगाडी आणि स्टॉल्सवर धडाकेबाज कारवाई
गाडयांवर मारला पाण्याचा फवारा

कल्याण-केडीएमसीच्या ई प्रभाग हद्दीत बेकायदेशीरपणो हातगाडी आणि स्टॅॉल्सवर फटाके विक्री करणा:यांच्या विरोधात महापालिकेच्या अधिका:यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. जे फटाके विक्रेत हटण्यास तयार नव्हते. त्यांच्या फटाक्याच्या हातगाडीवर पाण्याचा फवारा मारण्यात आला. महापालिकेच्या या अनोख्या कारवाई चर्चेचा विषय झाला आहे. महापालिकेच्या हद्दीतील जवळपास 12 मैदांनावर फटाके विक्री करण्याची परवानगी आणि ना हरकत दाखला अग्नीशमन विभागाने 157 […]

Continue Reading

नो ब्लॅक आउट, नागरीक समस्यांसाठी करण्यात आलेल्या डोंबिवलीतील आंदोलनास अल्प प्रतिसाद

डोंबिवली नागरीकांना सोयी सुविधा चांगल्या मिळत नसल्याने आज सोशल मिडियाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या जन आंदोलनास डोंबिवलीकरांनी अल्प प्रतिसाद दिला . या आंदोलनात काही लोकं सामिल झाली होती. विशेष म्हणजे प्रशासनावर हल्लाबोल करण्याऐवजी मिडियालाच दोष देण्याचे काम सुरु केले. मनसे कार्यालय वगळता कुठेही ब्लॅक आऊट झाले नाही. शहरात रस्ते चांगले नाही. रस्त्यावरील खड्डे बूजविले जात […]

Continue Reading

केडीएमसी मुख्यालयासमोर करहम फाऊंडेशनचे साखळी उपोषण सुरु

कल्याण-शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेवली असताना अद्याप बुजविण्यात आलेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आजपासून करहम फाऊंडेशनच्या वतीने मुख्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. करहम फाऊंडेशनचे प्रमुख शकील खान आणि त्यांचे सहकारी प्रवीण भालेराव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अशोक गवळी यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या दहा प्रभागात १३ कोटी […]

Continue Reading