सासूमुळेच दुसरी पत्नी निघून गेली.. सासूला धडा शिकविण्यासाठी जावयाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, चौघांना अटक
सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून जावयाने सासूला धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या जावयाला शोधून काढले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बनावात सामिल असलेले संदीप गायकवाड याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड नावाचा व्यक्ती राहतो. त्याला दोन बायका आहे. […]
Continue Reading