कल्याण मधील धक्कादायक प्रकार

12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या Anchor : बारा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली होती.. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली .या प्रकरणी पोलिसांनी संजय बनसोडे या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. व्हिओ: सदर १२ वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण परिसरात राहते… काल […]

Continue Reading

नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग

घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही […]

Continue Reading

नागरिकांच्या हाती लागतात चोरट्याने केले ढोंग

घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही […]

Continue Reading

कल्याणात दाढी कंपनीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

व्यावसायिकाला मारहाण करत मागितले दोन लाखाची खंडणी Kalyan : एका व्यावसायिकाला मारहाण करत लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या दाढी बंधूंच्या विरोधात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.. दाढी आणि त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला.. पुन्हा एकदा दाढी कंपनी कल्याण मध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आता समोर आले आहे . व्यावसायिकाला मारहाण करण्याची […]

Continue Reading

कल्याण ग्रामीण मध्ये २०० उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश

कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कल्याण ग्रामीण भागात उत्तरभारतीयांचा मनसे प्रवेश राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत वाद उफाळुन आले आहेत. यामध्येच राजकीय नेत्यांच्या भांडणात सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र हैराण झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या या अंतर्गत वादांमुळे कल्याण ग्रामीण मध्ये हिंदुत्वाचा जयजयकार करत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी […]

Continue Reading

तुम्ही तीन वर्षापासून आमदार एका रस्त्याचे पाणी काढू शकत नाही..आणि पंचवीस वर्षाची चर्चा करता

मनसे आमदारांना युवासेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांचे चोख प्रतिउत्तर तीन वर्षापासून आमदार आहात. एका रस्त्यावर साचलेले पाणी काढू शकत नाही. आणि पंचवीस वर्षाची गोष्ट करता. तुमच्याकडून होत नाही तर आम्हाल सांगा तर आम्ही करुन दाखवू अशी प्रतिक्रिया युवा सेने नेते दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या टिकेवर दिली आहे. डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली […]

Continue Reading

अरे बापरे, टिटवाळाचा अजब प्रताप
पकडलेले भंगार पोलिसांनी पुन्हा चोरटय़ांनाच विकले..

पोलिसांनी भंगार माफियांवर कारवाई करीत चोरीचे भंगार जप्त केले. मात्र दोन पोलिसांनी या चोरीच्या भंगाराला पुन्हा भंगार माफियांना विकले. हा धक्कादायक प्रकार टिटवाळा पोलिस ठाण्यात घटला आहे. कारनामा करणा:या दोन्ही पोलिस कर्मचा:यांची बदली ठाणो ग्रामीण कंटोलला करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कर्मचा:याचे नाव सोमनाथ भांगरे आणि शरद […]

Continue Reading

केडीएमसीच्या कामगारांना 16 हजार 500 रुपये दिवाळीचा बोनस जाहिर

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका कामगारांना 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. ही घोषणा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास आणि पदाधिकारी रवी पाटील यांनी आयुक्तांची आज भेट घेतली. कामगारांना 25 हजार रुपये बोसन दिला जावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मागच्या वर्षी […]

Continue Reading

कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी

पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसरआणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयमनागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा […]

Continue Reading

डोंबिवलीच्या मोठा गावात काय घडलं वाचा सविस्तर

अंमली पदार्थ सेवन का करता म्हणून जाब विचारल्याने गर्दुल्ल्यांची रहिवाशाला मारहाण डोंबिवली : पहाटेच्या वेळेत घरा बाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता. आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का, असे प्रश्न डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील एका रहिवाशाने घराबाहेर बुधवारी पहाटे तीन वाजता बसलेल्या गर्दुल्ल्यांना केले. या विचारण्याचा राग आल्याने चार जणांच्या […]

Continue Reading