केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..
का केली जात आहे टोलवाटोलवी
केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली […]
Continue Reading