अस्वच्छ शहर किती सहन करायचे..

आत्ता तरी आयुक्तांनी अधिका:यांवर कारवाई करावी मोहन उगले यांची मागणी घनकरचा प्रकल्पात संथ गतीने काम सुरु असल्याने कचरा वाहक गाडय़ा आठ तास रांगेत उभ्या होत्या. शहरात सर्व ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. कर्मचा:यावर कारवाई करण्यापेक्षा अधिका:यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केली आहे. आज त्यांनी रिक्षाने प्रवास करीत संपूर्ण […]

Continue Reading

अतिरिक्त आयुक्तांनी घेतली लेट लतिफ कर्मचाऱ्यांची हजेरी

कल्याण उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस , वर्तणूक सुधारली नाही तर कारवाईचा इशाराkalyan- केडीएमसी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे दहा वाजता हजेरी लावणे अपेक्षित आहे…. मात्र करोना काळापासून बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने के डी एम सी कर्मचारी अधिकारी तासभर उशिराने कार्यालयात येत होते… त्यामुळे कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरिकांना तासभर ताटकळत उभं राहावं लागत […]

Continue Reading

आज बैठक
एका आठवडय़ात शिंदे गटाची शहर कार्यकारीणी घोषित होणार
आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

एका आठवडय़ात कल्याण शहराला नव्या शहर प्रमुख आणि कार्यकारीणी मिळणार असा विश्वास शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. े कल्याण पश्चिमेतील बल्याणी परिसरात माजी नगरसेविक मयूर पाटील आणि नमिता पाटील यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामाचा नारळ आमदार भोईर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील बल्याणी परिसरात […]

Continue Reading

डोंबिवलीच्या खदाणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू,

सहा जण पोहण्यासाठी उतरले होते खदानित ,चार जणांना वाचवण्यात यश Anchor- डोंबिवलीच्या भोपर भागातील खदाणीत दोन मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. आयुष केदारे १३ वर्ष तर दुसऱ्या मुलाचं नाव आयुष असून तो १४ वर्षाचा होता .आज दुपारच्या सुमारास आयरे गावातील सहा लहान मुलं या खदानीत पोहण्यासाठी आले होते. मात्र त्यांना खदाणीतील खोल पाण्याचा अंदाज […]

Continue Reading

सर्वोदय मॉल परिसरात दुचाकी लाग

कल्याण पश्चिम येथील सर्वोदय मॉल परिसरात एका दुचाकीने अचानक पेट घेतला. या दुचाकीला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली

Continue Reading

सर्वोदय मॉल परिसरात दुचाकी लाग

कल्याण पश्चिम येथील सर्वोदय मॉल परिसरात एका दुचाकीने अचानक पेट घेतला. या दुचाकीला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली

Continue Reading

सोनोग्राफीच्या चुकीच्या रिपोर्टमुले गर्भवती महिलेचा मृत्यू
कल्याणच्या डॉक्टरच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनाग्राफीचा रिपोर्टे चुकीचा दिल्याने एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर हलगर्जीपणा करणा:या डॉक्टरच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरचे नाव अमोल ज्ञानदेव वानाईत असे आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत . 2021 साली 24 मार्च ते 18 एप्रिल र्पयत अश्वीनी गणेश साळूंके या 28 वर्षीय गर्भवती महिलेवर कल्याण सिंडीकेट येथील वैष्णवी […]

Continue Reading

पैसे लपविण्यासाठी घेतला होता भाड्याने फ्लॅट ..

दरम्यान अल्ताफ शेख याने हे पैसे लपवण्यासाठी बहिण निलोफर ची मदत घेतली होती . या दोघांनी नवी मुंबई रबाळे परिसरात हे पैसे लपवण्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता…. बँकेतून चोरी केलेल्या पैशांपैकी काही रोकड आलताफणे याच फ्लॅटमध्ये लपवले होते काही रोकड नवी मुंबईतील एका निर्माणाधीन इमारतीचा जिन्याखाली….अल्पवयीन नशेबाज मुलानी केली उधळण अल्ताफ याने बँकेतून चोरलेल्या […]

Continue Reading