बूथ समिती मजबूत झाली तर भाजपाला कोणीही रोखू शकत नाही – माजी आमदार नरेंद्र पवार
■ तलासरी येथे भाजपाचा बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग संपन्न
भारतीय जनता पार्टी ही विचारांवर उभी आहे, राजकारणात पक्षाला एक विचार असावा लागतो आणि राष्ट्रप्रथम हा भाजपाचा विचार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची घोडदौड सुरूच आहे, सातत्याने होणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा नंबर एकला राहिला आहे, घवघवीत यश मिळाले आहे, मात्र येणाऱ्या काळातही चांगले यश मिळविण्यासाठी भाजपाची बूथ रचना पूर्ण […]
Continue Reading