केडीएमसीची आणखीन किती लक्तरे वेशीवर टांगणार
मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल कल्याण-राजकीय स्वार्थासाठी अधिका:यावर दबाव आणत सत्ताधा:यांनी दत्तनगरातील ९० अपात्र कुटुंबियांना इंदिरानगर पाथर्ली बीएसयूपी योजनेत समावून घेतले. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही प्रक्रिया थांबली. राजकीय स्वार्थापोटी केडीएमसीची आणखी किती लक्तरे वेशीवर टांगणार असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करीत सत्ताधा:यावर टिका केली आहे. या आशयाचे ट्वीट त्यांनी […]
Continue Reading