शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ स्पर्धेमध्ये महापालिकेस मिळालेला पुरस्कार हे सर्वांच्या सहभागाचे फलित आहे – महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे
डॉ. आश्विन कक्कर यांना आयुक्तांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले कल्याण : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ स्पर्धेमध्ये महापालिकेस मिळालेला पुरस्कार हे सर्वांच्या सहभागाचे फलित आहे असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी काढले. शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस द्वितीय क्रमांकाचे रु. १० कोटीचे पारितोषिक जाहिर झाले. याबाबत स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ज्या-ज्या […]
Continue Reading