नंदू जोशी यांच्या समर्थनार्थ भाजपचा मोर्चातर त्यांना अटक झाली नाही तर राष्ट्रवादी काढणार मोर्चा
डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे भाजपच्या जिल्हाध्यक्षकांनी या प्रकरणात गुरुवारी सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. तर या मोर्चात मनसे आणि शिवसेना सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे नंदू जोशी यांना […]
Continue Reading