कल्याण ब्रेकिंग

मनसेच्या आंदोलनात कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई कल्याण रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या नशेडी , गर्दुल्ल्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी केली कारवाई कल्याण रेल्वे स्थानक गर्दुल्ले मुक्त करणार – कल्याण रेल्वे पोलीस माथेफिरू कडून तरुनीची छेड काढली होती त्यांतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे स्टेशन गर्दुल्ले मुक्त करण्याची केली होती मागणी

Continue Reading

केडीएमसीच्या रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा द्या

ठाकरे गटाने घेतली आयुक्तांची भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांना सिवील रुग्णाीलयाचा दर्जा द्यावा अशी मागणीशिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, महिला आघाडी प्रमुख विजया पाेटे, सुजाता धारगळकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, दया सेट्टी, विजय काटकर आदीनी आज महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट […]

Continue Reading

केडीएमसीच्या रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा द्या

ठाकरे गटाने घेतली आयुक्तांची भेट कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांना सिवील रुग्णाीलयाचा दर्जा द्यावा अशी मागणीशिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, महिला आघाडी प्रमुख विजया पाेटे, सुजाता धारगळकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, दया सेट्टी, विजय काटकर आदीनी आज महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट […]

Continue Reading

कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांची दादागिरी

मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालांकडून मारहाण कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू कल्याण : मेल एक्सप्रेसचे तिकीट घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या एका प्रवाशाला तिकीट दलालांनी काल रात्रीच्या सुमारास मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घडली . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली […]

Continue Reading

24 तासात 11 मोबाईल चोरी. 7 सराईत चोरटे गजाआड, कल्याण जीआरपी पोलिसांची कामगिरी

कल्याण कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक मध्ये गेल्या 24 तासात कल्याण व शहाड रेल्वे स्थानकावर एकूण अकरा मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या..या पार्शवभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी चांगली कामगिरी करत अवघ्या काही तासाच्या आत सात आरोपींना बेड्या ठोकत 11 मोबाईल हस्तगत केले. गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहाड […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल नाल्यातील गाळ पुन्हा नाल्यात कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोड वरील नाल्याचा नालेसफाईचा व्हिडियो व्हायरल व्हायरल व्हिडिओत कर्मचारी नाल्यातील गाळ पुन्हा नाल्यात टाकत असल्याचे कैद ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा …

Continue Reading

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणारे 12 आरोपी अटकेत आरोपींमध्ये तीन महिलांचा देखील समावेश

देवस्थानाबद्दल इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन त्याची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 5 आरोपींना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक केली आहे. या तिन्ही महिलांची रवानगी कल्याण न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. मोठ्या […]

Continue Reading

घरावर बुलडोझर फ़िरवुन क्रिडांसकुल उभारण्याच्या कडोमपाच्या प्रयत्नाना ब्रेक,न्यायालयाच्या आदेशाने ३० नागरीकांना संरक्षण

कल्याण :- कल्याण पुर्वेतील १०० फ़ुटी रोडलगत असलेल्या आरक्षण क्र. २७९ वर वास्तव्यास असलेल्या नागरीकांना कल्याण सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्रिडासंकुलाचे आरक्षण असलेल्या भुखंडावरील बांधकामे म्हणुन घरे पाडुन घेण्याचे आदेश केलेल्या ३० रहीवाशांच्या घरांवर ह्यापुर्वी टागंती तलवार होती. कल्याण पुर्वेतील १०० फ़ुटी रोडलगत मौजे-तिसंगाव येथील सर्व्हे नं. ५५ हिस्सा नं. ३ ह्या […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण काळा तलाव परिसरातील धक्कादायक प्रकार काळा तलाव येथील उद्यानात झोपाळ्यावर बसण्यावरून राडा हाणामारीच्या व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल अल्पवयीन मुलांनी केली जबर मारहाण ,चाकूने केला हल्ला २७ वर्षीय तरुणासह दोघे जखमी .. महात्मा फुले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

Continue Reading

कल्याण पत्रिपुलावर विचित्र अपघात

बिघाड झालेला ट्रेलर दोन रिक्षावर धडकला ..रिक्षातील तीन प्रवासी जखमी कल्याण : आज सकाळच्या सुमारास कल्याण पत्री पुलावर एका ट्रेलर मध्ये बिघाड झाला. बिघाड झालेला ट्रेलर विरुद्ध दिशेने येणार्या दोन रिक्षांवर धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत : आज सकाळच्या सुमारास एक ट्रेलर दुर्गाडी हून पत्री पूलच्या दिशेने […]

Continue Reading