कल्याण पत्रिपुलावर विचित्र अपघात

बिघाड झालेला ट्रेलर दोन रिक्षावर धडकला ..रिक्षातील तीन प्रवासी जखमी कल्याण : आज सकाळच्या सुमारास कल्याण पत्री पुलावर एका ट्रेलर मध्ये बिघाड झाला. बिघाड झालेला ट्रेलर विरुद्ध दिशेने येणार्या दोन रिक्षांवर धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत : आज सकाळच्या सुमारास एक ट्रेलर दुर्गाडी हून पत्री पूलच्या दिशेने […]

Continue Reading

कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक घटना

माथेफिरूने तरुणीला मारली मिठी सीसीटिव्ही च्या आधारे रेल्वे पोलिसानी माथेफिरूला घेतलं ताब्यात रेल्वेने कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला एका माथेफीरूने मिठी मारल्याची संताप जनक घटना कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर घडली . या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा ओरड करताच प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चोप दिला . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माथेफिरूचा शोध घेत त्याला […]

Continue Reading

तसे न झाल्यास २७ गावं व पलावा परिसरातील नागरीक कर भरणा करणार नाहीत – मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

कल्याण ग्रामीण कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीकरीता अभय योजना लागू केली आहे .या पार्शवभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत केडीएमसीला इशारा दिलाय .आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विट मध्ये मुख्यमंत्र्यांनी २७ गावातील मालमत्ता करासंदर्भात एक समिती नेमून पुनर्मुल्यांकन करून तसेच पलावा मेगासिटीतील मालमत्तांच्या करामध्ये नियमाप्रमाणे ६६% सवलत […]

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट ला कमेंट टाकणाऱ्या तरुणाला जमावाकडून बेदम मारहाणजमीनीवर नाक घासण्यास भाग पाडलेखडकपाडा पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात

Anc एक गटाच्या आराध्य देवीविषयी आक्षेपार्ह पोस्ट ला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन जमीनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरीकाना आवाहन केले आहे की, कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर […]

Continue Reading

डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई

बेकायदेशीरपणे पिस्तूल खरेदी विक्री करणारे दोन गुन्हेगार गजाआड दोन पिस्तूल,4 जिवंत काडतुस हस्तगत सापळा रचत मानपाडा पोलिसांनी केली अटक Anchor : – एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी डोंबिवली पांडुरंग वाडी परिसरात येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी पांडुरंग वाडी परिसरात सापळा रचत एका तरुणाला गावठी पिस्तूल व दोन जिवंत कडतूसांसह […]

Continue Reading

संत सावळाराम महाराज स्मारकाच्या जागेसाठी नवा प्रस्ताव

सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची कल्याण-संत सावळाराम महाराज स्मारकाच्या जागेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे. आज समितीच्या वतीने आयुक्त दांगडे यांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीचे […]

Continue Reading

अभय योजना लागू करा हे  मुख्यमंत्र्यांचे  आदेश,,, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची माहिती

कल्याण मालमत्ता कराची थकबाकी वसूल होण्याकरीता महापालिका आयुक्त  भाऊसाहेब दांगडे यांनी आज अभय योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिलीमात्र महापालिका हद्दीत अभय योजना लागू करा हे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले होते अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. वाढीव मालमत्ता करापासून नागरीकांची मुक्तता व्हावी याकरीता मुख्यमंत्री शिंदे यंच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली होती. यावेळी या बैठकीस युवा सेना सचिव म्हात्रे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महापालिका हद्दीतील २७ गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा विषय होता. नागरीकांची वाढीव करातून मुक्तता व्हावी. त्यांना दिलासा देण्यात यावा. याकरीता अभय योजना लागू करा अशी मागणी युवा सेना सचिव म्हात्रेयांनी मागणी केली होती.  त्यांची ही मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीआयुक्तांना आदेश दिले. आयुक्तांनी महापालिका हद्दीतील थकबाकी दाराकरीता अभय योजना लागू केल्याचे आज जाहिर केले आहे.  १५ जून ते ३१ जुलै या कालावधीपर्यंत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ गावातील व क.डो.म.पा. क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे .

सर्पदंशामुळे कल्याणमधील एका मुलाचा मृत्यूचुकीचे उपचार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुलासा

कल्याण ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र […]

Continue Reading