लाेकांशी संपर्क वाढविण्याकरीता मनसे कट्टा सुरु करामनसे प्रमुख राज ठाकरे यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना
डोंबिवली-मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण डाेंबवलीच्या दाेन दिवसाच्या दाैऱ्यावर हाेते. रविवारी ठाकरे यांनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून काही सूचना केल्या. त्यानंतर सोमवारी ते डाेंबिवलीत दाखल झाले. डाेंबिवलीतील सर्वेश हाॅलमध्य मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही जणांनी मनसेत प्रवेश केला. बैठकी दरम्यान राज ठाकरे […]
Continue Reading