डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक

डोंबिवली : प्रतिनिधी डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल […]

Continue Reading

डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक

डोंबिवली : प्रतिनिधी डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल […]

Continue Reading

शिंदे गटाच्या युवा सेना सचिव पदी दीपेश म्हात्रे

कल्याण-शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेची कार्यकारीणी जाहिर केली आहे. युवा सेनेच्या सचिव पदी दीपेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.म्हात्रे यांनी २००९ पासून कल्याण डाेंबिवली महापालिकेत नगरसेवक पदी काम केले आहे. त्याचबराेबर दाेन वेळा स्थायी समिती सभापदी पदाची धूरा सांभाळली […]

Continue Reading

खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण ; साथीचे रोग पसरण्याची भिंती

डोंबिवली – ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या मुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या परिसरात साथीचे […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण मधील धक्कादायक प्रकार भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक घटना सीसीटीव्हीत कैद कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग हे भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय घटना सीसीटीव्ही कैद दगडफेकीत गाड्यांचे नुकसान कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सुरू केला तपास

Continue Reading

डोंबिवली

अमजद खान सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर शिवसेनेची डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात महाआरती Anchor: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा करण्यात येतोय .डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकरी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता .न्यायालयाच्या या […]

Continue Reading

डोंबिवली

अमजद खान सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर शिवसेनेची डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात महाआरती : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा करण्यात येतोय .डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकरी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता .न्यायालयाच्या या […]

Continue Reading

कल्याण मधील धक्कादायक घटना

पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला…जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू हल्लेखोर पती पसार …महात्मा फुले पोलिसांचं तपास सुरू Anchor : -पत्नीला नोकरी करणास विरोध करत संतापलेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याणात घडली .आज सकाळच्या सुमारास कल्याण जवळ असलेल्या शहाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला . या हल्ल्यात पत्नी रंजीता शेट्टी ही जखमी झाली […]

Continue Reading

तरीही युवराज किती ही पोट दुःखी?खासदार श्रीकांत शिंदे यांचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर ..

Anchor : मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या रस्ते कॉंक्रिटीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी ब्लॉगद्वारे सविस्तर माहिती दिली .मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली जात नसल्याचीही आदित्य यांनी टीका केली आहे .आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपहासात्मक कविता ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. काय आहे ट्विट… भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले […]

Continue Reading

कल्याण breaking

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ ,१५ मे रोजी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर १४ तारखेला घेणार कल्याण मधील पदाधिकाऱ्यांशी भेट तर १५ तारखेला घेणार डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांशी भेट कल्याण डोंबिवलीधील पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका संघटनात्मक बांधणी आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

Continue Reading