महाराष्ट्रात महिला गायब होण्यामागे कोणाचे रॅकेटकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
छत्रपती शिवाजी, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दर दिवशी 7क् महिला गायब केल्या जातात. कोणाचे रॅकेट आहे. ही अतिशय दुदैवी बाब आहे. डबल इंजिन सरकार ट्रबल इंजिन झाली का हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान केंद्र आणि राज्य सरकारीत असल्याची टिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रदीप कुरुळकर हा हनी ट्रॅपमध्ये फसला आहे. असे […]
Continue Reading