मालकतत्वावर चालणारे पक्ष मोदींच्या विरोधात.. केंद्रिय मंत्री कपिल यांचे विधान
आमच्या पक्षाचे मालक राज ठाकरे.. फडणवीस शेलार समर्थनासाठी आमच्या मालकाकडे चप्पल घासतात – मनसे आमदार राजू पाटील यांचे प्रतिउत्तर Anchor : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे आणि इतर पक्षाचे नाव घेत कपिल पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. देश किंवा संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले नाही स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी एकत्र आलेत अशी टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील […]
Continue Reading