नंदू जोशी प्रकरणातील पिढीतेला न्याय द्या नाहीतर काँग्रेस मोठं आंदोलन उभारणार

डोंबिवली :-नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसने आता पिडीतेला पाठिंबा दिलाय. पिडीतेने नंदू जोशी यांना अटक करण्याची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलंय. उपोषण स्थळी आज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले जिल्हाध्यक्ष सचिन पोटे नवीन सिंह यांच्यासह शिष्टमंडळाने पिडीतेची व पोलिसांची भेट घेतली.. यावेळी या प्रकरणातील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण स्थानकात महिला प्रवाशाचे मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरटा पोलिसांनी ताब्यात रोशन पाटील असे या चोरट्याचे नाव आज पहाटे तीन वाजता घडली होती घटना कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांची कामगिरी

Continue Reading

घरातून पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला म्हणून वडील रागवले. पुढे काय होणार या भीतीने मुलाने गळफास घेत आत्महत्या

Anchor : घरातून कुणालाही न सांगता पैसे घेतले या पैशांतून महागडा मोबाईल घेतला .वडिलांना याबाबत समजताच त्यांनी विचारणा केली .त्यामुळे घाबरलेल्या मुलाने थेट आत्महत्येचे पाऊल उचलल्याची घटना कल्याण मध्ये घडली . कल्याण मधील पत्री पूल परिसरात एका झाडाला लटकलेला अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.या तरुणाने आत्महत्या का केली या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांचा तपास […]

Continue Reading

रेल्वे रुळावर ठाण मांडून बसलेल्या तरुणाचा मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

व्हिडियो व्हायरल… : एक मद्यपीने थेट रेल्वे रुळावर ठाण मांडले ..सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनचे लक्ष गेलं.प्रसंगावधान राखत मोटरमनने ट्रेन थांबवली ..सोमवार सकाळी पावणे नउ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली होती . हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे .. आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर ठाण मांडून बसला होता . सोमवारी […]

Continue Reading

घरातून पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला म्हणून वडील रागवले. पुढे काय होणार या भीतीने मुलाने गळफास घेत आत्महत्या

Anchor : घरातून कुणालाही न सांगता पैसे घेतले या पैशांतून महागडा मोबाईल घेतला .वडिलांना याबाबत समजताच त्यांनी विचारणा केली .त्यामुळे घाबरलेल्या मुलाने थेट आत्महत्येचे पाऊल उचलल्याची घटना कल्याण मध्ये घडली . कल्याण मधील पत्री पूल परिसरात एका झाडाला लटकलेला अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.या तरुणाने आत्महत्या का केली या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांचा तपास […]

Continue Reading

मी पण भाजपची कार्यकर्तीमाझ्यासोबत अन्याय का ?

भाजप नेत्यांना पिडीत महिलेचा सवाल पोलिस ठाण्यासमोर पिडीत महिलेचे उपोषण सुरु नंदू जोशी आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे संपूर्ण पक्ष त्यांच्यापाठीशी उभा आहे. मी पण भाजप कार्यकर्ती आहे. पक्ष मला न्याय का देत नाही. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही असा संतप्त सवाल नंदू जोशी प्रकरणातील पिडीत महिलेने उपस्थित केला आहे. ही […]

Continue Reading

बालाजी गार्डचा रखडलेला रस्ता नागरिकांच्या सेवेत

विकास आराखड्यातील रस्ता होता केडीएमसीच्या नजरेत दुर्लक्षीत आमदार राजू पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने रस्ता नागरिकांच्या सेवेत विकास आराखड्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम येत होते. या बांधकामामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत होता. या कामासाठी केडीएमसीने अक्षम्य दुर्लक्ष होत होते,वर्षानुवर्ष तेच तेच वकिल महापालिकेच्या पॅनलवर आहेत परंतु कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी कासवगतीने प्रयत्न चालू होते. याच काळात […]

Continue Reading

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्याच्या चांगल्या कामात कोण टाकतो मिठाचा खडा ?शिवसेना नेत्याच्या आवाहनाने एकच खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगले काम करीत आहेत. त्यांच्या या कामात कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये अशी माझी विनंती आहे असे आवाहन शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी केले आहे. नक्की त्यांनी कोणावर निशाणा साधला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दीपेश मात्रे यांच्या विधानानंतर […]

Continue Reading

दुचाकीने कागदपत्रमागितल्याने पोलिसाला मारहाण ,मारहाणकरणारया दुचाकीस्वाराला अटक

विना नंबर प्लेट ची गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्व फडके रोड परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली .संतोष कांबळे असे मारहाण करणार्या आरोपीचे नाव असून डोंबिवली राम नगर पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवलदार रवींद्र […]

Continue Reading

धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडलाचोरटा कल्याण जीआरपीच्या ताब्यातपोलिसांनी मुलीला केले आई वडिलांकडे सूपूर्द

कल्याण .-धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न करणाऱ््या चोरट्याला प्रवाशांनी पकडून कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे. मुलीची आई झोपली होती. वडील लघूशंकेसाठी गेले असता सलीम पठाण याने संधी साधत मुलीला चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सर्तक प्रवाशांची नजर सलीम […]

Continue Reading