दूषित पाण्याने त्रस्त शिवसेना नेत्याचे अधिकारी दालनाबाहेर ठिय्या आंदोलनसत्ता असूनही समस्या सूटत नसल्याची शोकांतिकामुख्यमंत्री खासदारांकडे करणार तक्रार
तीन प्रभागात पाण्याची समस्या सूटत नाही. जे पाणी येते दूषित येतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही केले जात नाही. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका अधिकाऱ्याचा दालनाबाहेच ठिय्या मांडला. काही काळ अधिकाऱ्याला दालनात जाण्यास मज्जाव केला. आपली सत्ता असताना आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला आंदोलन करावे लागते. ही शोकांतिका आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Continue Reading