ठेकेदारावर गोळीबार प्रकरणात वेगळे वळण

ठेकेदाराचा घरात सापडला शस्त्रसाठा तीन रिवाल्वर आठ तलवारी तीन चोपर पाच लाख रोकड जप्त रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला होता गोळीबार जखमी ठेकेदारासह त्याचा मुलगा ,नोकर व अन्य एका विरोधात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू कल्याण टिटवाळा ठेकेदारावर गोळीबार प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना या घटनेने आता वेगळेच वळण घेतलेय . जखमी ठेकेदार उमेश साळुंखे व […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेत आहेत .. जितेंद्र आव्हाड यांनी आनंद दिघेबाबत केलेल्या विधानाचा डोंबिवली शिवसेनेकडून निषेध

डोंबिवलीत- दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय …त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिघेची जेल मधून सुटका झाली असे विधान केल्याचा आरोप शिवसेना उपिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला .डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यचा […]

Continue Reading

पाकीटमारी करुन किंवा कंत्राटदाराकडून टक्केवारी घेऊन पैसै कमिविले नाहीत..वडिलांच्या नावाने वारकरी भवन बांधणारच,,,

मनसे आमदार राजू पाटील यांचे शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांना सडेतोड उत्तर कल्याण माझ्या बापदादांनी पाकिटमारी करुन किंवा कंत्राटदाराकडून टक्केवारी घेऊन पैसे कमाविले नाही.आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वडिलांच्या नावाने वारकरी भवन लवकर उभे करु ज्या वारकरी भवनासंदर्भात बोलले जात आहे. त्याच्यासाठी बिल्डरकडून बदली जागा घेतली होती. त्याच नीच राजकारण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केले गेले. ज्या […]

Continue Reading

आमचे खासदार हवेत किंवा ट्विटर आश्वासन देत नाही, दिव्याची पंढरी होणार, वारकरी भावनाचा भूमिपूजनावरून शिवसेना नेत्याकडून मनसे आमदारांवर टीका

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यात वारकरी भवन तयार होत आहे. दिव्याची पंढरी होणार. मात्र काही लोकांनी घोषणा केली होती स्वखर्चातून आगरी कोळी वारकरी भवन बांधू त्याचे काम सुरू झाले नाही अशी टीका शिवसेना युवासेनेने दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली आहे आता मनसे कडून काय प्रत्युत्तर येतो हे […]

Continue Reading

सात हजार सदनिका धारकांना पाणी टंचाईची झळ

रिजन्सी आनंतम मधील नागरिकांचा घसा कोरडाच आमदार राजू पाटील यांनी घेतली नागरिकांची भेट कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी कल्याण डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने गृहसंकुलांची काम सुरू आहेत.मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नाही.त्यामुळे गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथे उभारण्यात आलेल्या रिजन्सी अनंतम […]

Continue Reading

त्यांनी थेट पंतप्रधान पदाची निवडणूक लढवावी …आम्ही प्रचाराला येवू आमदार विश्वनाथ भोईर यांनी उडवली खिल्ली,,,

ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांचे गेल्या काही दिवसांपासून डायघर अंबरनाथ परिसरात भावि खासदार म्हणून बॅनर झळकलेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा डॉ श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात हे बॅनर झळकल्याने सर्वांचया भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी मिश्किल टीका केली.कार्यकर्ते उत्साही असतात आजकाल कुणाला पद मिळालं की […]

Continue Reading

डोंबिवलीतील मोठा गाव रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाकरीता १६८ कोटीचा निधी मंजूर

डोंबिवली ठाण्याला जोडणाऱ्या मोठागाव मानकोली खाडी पूलाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे .डोंबिवलीतील अतिशय महत्त्वाचा असलेला डोंबिवली मोठागाव रेल्वे लाईन वरील उड्डाणपुलासाठी लागणारा १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या पुलाला लागणारा १६८ कोटी रुपये निधीतुन महानगरपालिकेला ३०% हिस्स्याचा भार उचलावा लागणार होता , परंतु महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने या संपूर्ण […]

Continue Reading

डोंबिवलीत शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक गौरव दिन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा

Anchor:-शिवसेना शहर शाखा व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ यांच्या वतीने डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक गौरव दिन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्याला आला.यावेळी डोंबिवली पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमातील जलासह दुग्धाभिषेक करण्यात आला . मंत्रोपचार, तुतारी, ढोल-ताशा वाजंत्री यांच्या गजरात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी […]

Continue Reading