भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम घेणार भिवंडीत राजकीय आढावा बैठक

भिवंडी दि.१४ ( प्रतिनीधी ) आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत विरोधकांना हाणून पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अशात आता काँग्रेसमध्ये देखील आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील रांजणोली नाका येथील वाटीका हाँटेल येथे १६ आँगस्ट दुपारी २.०० वाजता भिवंडी लोकसभा राजकीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन भिवंडी लोकसभा निरिक्षक […]

Continue Reading

रस्ते लाईट पाणी हे मूलभूत अधिकारहे तर मिळाले पाहिजेत…हे पाडे महापालिकेत आहेत हे सांगायला लाज वाटतेकल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनाच्या पाड्याची परिस्थिती पाहून व्यक्त केली खंत

महापालिकेत राहून मनाचा पाडा या परिसरात रस्ते नाही, पाणी नाही, लाईट नाही. त्यांना स्मार्ट सिटी नको परंतू लाईट पाणी रस्ते हा मूलभूत अधिकार आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे. हे पाडे महापालिकेत हे सांगायला देखील लाज वाटते अशी खंत शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी व्यक्त केली आहे. अधिकारी निर्ढावलेले आणि सूस्त आहेत असेही त्यांनी […]

Continue Reading