प्रभू श्री रामाचा फोटो वाईन शॉप वर लावणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल

कल्याण मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वाईन शॉप चालकाने चक्क आपल्या वाईन शॉप च्या भिंतीवर प्रभू श्रीरामाचा बॅनर लावला होता. याप्रकरणी वाईन शॉप चालक राजन दुबे विरोधात कोळपेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. उद्या अयोध्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे देशभरात याची तयारी […]

Continue Reading

समता पार्टी मशाल चिन्हावर दावा करणार

कल्याण :- विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेचीच असा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय . एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर देखील दावा करण्यात आलाय .समता पार्टीने मशाल चिन्हाबाबत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय .निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या […]

Continue Reading

२२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्रतिथापना दिवशी चिकन मटनआणि मच्छी चायनिज देशी विदेशी मद्य व्यवसाय बंद करा

शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांची मागणी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे केली मागणी

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

माझे पाळलेले कुत्रे माझ्या परवानगी शिवाय घरात येत नाही पोलीस माझा घरात कसे आले ? त्या अधिकारी कर्मचारी यांच्या नातेवाईकांशी माझा लग्न करुन द्यायचे आहे का पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना फिरोज मेंटलने केला व्हिडिओ अपलोड कल्याणच्या महात्मा फुले पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात व्हिडिओ

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार मशाल चिन्हासाठी समता पार्टीला मान्यता दिल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केल्याची माहिती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक मशाल चिन्हावर लढवणार समता पार्टी येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांची माहिती उद्धव ठाकरे यांना अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी चिन्ह दिले होते ,उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत असल्याचा […]

Continue Reading

केडीएमसी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची प्रशिक्षण संस्था आहे का ?शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा संतप्त सवाल

माजी नगरसेवक राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेची स्थापना होऊन २८ वर्षे झाली. पालिकेचे क्षेत्रफळ ११६ चौरस किलोमीटर इतके आहे. या ठिकाणी अनेक भाप्रसे अधिकारी येतात. तसेच प्रतिनियुक्तीवर अधिकारी येतात. हे अधिकारी काही काळ काम करून पुन्हा त्यांची बदली होते. त्यांचे शहर विकासाच्या कामाशी काही देणेघेणे नसते. हे अधिकारी आल्यावर […]

Continue Reading

पोलिस ठाण्यातील महिला पोलिसासमोरच कपडे काढून दोन भावांचा धिंगाणा, अश्लील चाळे

डोंबिवली. डाेंबिवलीत तरुणांचा हैदोस घातल्याच्या घटना समोर आली आहे. रस्त्यावर कारमध्ये टेप लावून डान्स करीत असताना पोलिसांना थांबविले. त्याचा त्या तरुणांना इतका राग आला की, ते तरुण थेट पोलिस ठाण्यात पोहचले. महिला पोलिसांसमोरच पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. अश्लील चाळे केलं या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा तरुणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. डोंबिवली टिळनगर […]

Continue Reading

माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजप सदस्य पदाचा दिला राजीनामा

विकास यांची पत्नी कविता आणि दोन प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा विकास कामे होत नाही, निधी मिळत नाही वारंवार विकास म्हात्रे यांनी केला आहे आरोप

Continue Reading

बॅनर बाजी कुठेही करता महापुरुषांना तरी सोडा,,,

बॅनर बाजी कुठेही करता महापुरुषांना तरी सोडा,,, कल्याण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बॅनर बाजी करताना आपण कुठे बॅनर लावतोय. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. कारण की कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावला आहे. या बॅनर वर राममंदिर आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा फोटो आहे. मत्र हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस […]

Continue Reading

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणारी महिला अटकेत

कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असताना एका महिलेने एका प्रवाशाच्या ब’गमधून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी राणी पवार नावाच्या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. राणी हिने आत्तापर्यंत किती चोऱ््या केल्या आहेत. याचा उलगडा तपासा अंती होणार आहे. […]

Continue Reading