कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणारा अटकेत

महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या एका व्यक्तिला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नव आहे. तो कसारा येथे राहतो. कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी असते. या स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात. डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त येते. ही महिला प्रवासी लोकलमध्ये […]

Continue Reading

उद्धव ठाकरे नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर

विविध विकास कामांचा आढावा तसेच विकास कामांचं लोकार्पण Kalyan :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली . या दौरादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा आढावा घेणार असून काही विकास कामाचा लोकार्पण देखील करण्यात येणार आहे . उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी […]

Continue Reading

मकर संक्राती निमित्त पतंग उडवण्यासाठी कल्याण गांधारी पूलासह रिंग रोड वर गर्दी

मकर संक्राती निमित्त पतंग उडवण्यासाठी कल्याण गांधारी पूलासह रिंग रोड वर गर्दी :- मकर संक्राती निमित्त पतंग उडविण्याचा आनंद लुटण्यासाठी आबाल वृद्धानी ,कुटुंबासह कल्याण पश्चिमेकडील गांधारी पूलांसह नव्या रिंगरोडवर गर्दी केली होती. हातातील मांज्याला अलगद ढील देत पतंगाला आकाशात झेपावण्यास मदत करतानाच दुसऱ्याचा पतंग कापण्याची स्पर्धा आसमंतात रंगली होती.तर विविध रंगाचे आणि आकाराचे पतंग वाऱ्याच्या […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाला केडीएमसीकडून हरताळ

कल्याणमधील नागरीक शिवप्रकाश सिंह यांचा आरोप kalyan डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट गव्हर्नर पद्धतीचा अवंलब करीत आहे. स्मार्ट सिटी नगरीत स्मार्ट पर्याय वापरण्यास नागरीक उत्सूक आहेत. मात्र केडीएमसीने एका नागरीकाला मालमत्ता कराचा बिलाचा भरणा करण्यासाठी आ’नलाईन पर्याय उपलब्ध करुन दिला नाही. हा अनुभव ज्या नागरीकाला आला त्या नागरीकाचे नाव शिवप्रकाश सिंह असे आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

कल्याण लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी 

ठाकरे गटाची मागणी  kalyan उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि ॰िकांत शिंदे यांच्यावर टिका केली. ॰ीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा. सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी मागणी केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात सहा विधानसभेचा ठाकरे यांनी आढावा घेतला. या दरम्यान ठाकरे यांनी […]

Continue Reading