केडीएमसी नगररचना विभागातील दोन जणांना अटक
कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विकास विभाग संशयाच्या भोवऱ्यात कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत.या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय . कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी […]
Continue Reading