ओला बूक करुन चालकास लुटणारा सराईत चोरटा अखेर गजाआड
कल्याण- आधी कुठेही जाण्याकरीता ओला बूक करायचा. त्या ओला गाडीत फिरायचा. तीच गाडी एका निर्जनस्थळी न्यायचा. ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लूटन पसार व्हायचा. भरत थळे या लूटारुला कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून एक अजबच लूटीची घटना घडत होती. कोणीतरी व्यक्ती ओला गाडी बूक […]
Continue Reading