केडीएमसी जे वॉर्ड अंतर्गत अनधिकृत अतिक्रमणावर मनपा ची कारवाई

Uncategorized

आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी केली कारवाई

फूटपाथवरील अनधिकृत टपऱ्या व दुकानांचे शेड जेसीबीने उद्ध्वस्त

या वेळी महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी होते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *