बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

Uncategorized

बृजभूषण सिंह यांना अटक करत राजीनामा घ्या – युवक काँग्रेस ची मागणी

कल्याण भाजप खासदार व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.याबाबत काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतलाय.बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंग प्रदेश सरचिटणीस वीरेन चोरगे यांच्या नेतृत्वात कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन केलं.. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. .बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असून अद्याप कारवाई केली नसल्याने बृजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *