कल्याण मधील धक्कादायक प्रकार
भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक
घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग हे भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष
कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय
घटना सीसीटीव्ही कैद
दगडफेकीत गाड्यांचे नुकसान
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सुरू केला तपास