पालकमंत्री हरवले …ठाकरे गटाकडून बॅनर
कल्याण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने छापला बॅनर
बॅनर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विरोध करत बॅनर घेतला ताब्यात
ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री पदी विराजमन झाल्यापासून कल्याण डोंबिवलीत आले नसल्याने ठाकरे गटाकडून पालकमंत्री हरवले आहेत या आशयाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न