डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी
पादचाऱ्याचा चालताना रस्त्यावर ठेवलेल्या सामानाला फेरीवाल्यांच्या सामानाला धक्का लागल्याने फेरीवाल्यांनी केली पादचाऱ्याला मारहाण
फेरीवाल्यांनी पादचारी नागरिकाला केली लाथाबुक्क्यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
जखमी नरेश चव्हाण याने केली राम नगर पोलीस ठाण्यात तक्रार
रामनगर पोलीस ठाण्यात जीतलाल वर्मा व श्रीपाल वर्मा दोन फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल
पोलीस तपास सुरू
दिवसेंदिवस फेरीवाल्यांच्या वाढत्या दादागिरीला कोण आळा घालणार संतप्त नागरिकांचा सवाल