रेल्वे रुळावर ठाण मांडून बसलेल्या तरुणाचा मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Uncategorized

व्हिडियो व्हायरल…

: एक मद्यपीने थेट रेल्वे रुळावर ठाण मांडले ..सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनचे लक्ष गेलं.प्रसंगावधान राखत मोटरमनने ट्रेन थांबवली ..सोमवार सकाळी पावणे नउ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली होती . हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे .. आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर ठाण मांडून बसला होता .

सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एक हून सी एस टी एम च्या दिशेने लोकल निघाली ..रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळावर एक तरुण ठाण मांडून बसल्याचे लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आले .प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवत आरपीएफ ला पाचारण केले..आरपीएफ ने या तरुणाला ताब्यात घेतले .मद्यप्राशन केलेला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर बसला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *