देशभरात १०० हून जास्त गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक
आरोपीचे नाव कासीम इराणी
कल्याणच्या खडकपाडा पोलिसानी कर्नाटकच्या धारवाड येथून केली अटक
अटकेच्या दरम्यान तीन पोलिस जखमी
आरोपीला सोशल मिडियावर रिल्स तयार करुन टाकण्याची आवड
या सवयीमुळे पकडला गेला आरोपी
पिस्तूल आणि पाच महागड्या बाईक आरोपीकडून पोलिसानी केल्या हस्तगत