कल्याण लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी 

Uncategorized

ठाकरे गटाची मागणी 

kalyan

उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि ॰िकांत शिंदे यांच्यावर टिका केली. ॰ीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा. सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी मागणी केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात सहा विधानसभेचा ठाकरे यांनी आढावा घेतला. या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडूकीत कल्याण लोकसभा ही शिवसेना जिंकणार असा दावा ठाकरे यांनी केला आहे. तसेच विजयी सभेचे ठिकाणी जाहिर केले आहे.

या दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदार कोण व्हावा या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा जो मतदार संघ आहे. सध्याची परिस्थिती पाहता. हे भले काही आेरडू देत खरा मतदारदाता आहे. त्याचा कल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तरी काहीच टेन्शन नाही. सुभाष भोईर आहेत लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ््यानी सुचविले होते. सुषमा अंधारे यांना द्यावे. हा मतदार संघ त्यांच्या फेव्हरचा आहे. विरोधकांना जशाच तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहे. ते इथे कशाला लढवतील. आदित्य यांचा अभ्यास आणि विचार सरणी देशाच्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने एकाही आमदाराने बसून चेस करावा.
ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती अशी टिका खासदार शिंदे यांनी केली होती. त्यावर खामकर यांनी सांगितले की,
खासदार शिंदे यांच्या डोळ्यावर चामड्याचे चष्मे आहे. ठाकरे यांच्या स्वागतासाठी कट्टर शिवसैनिक आणि कुठेही विकला न जाणारा होता. जो क्राऊड आला. त्याला आवारता नाकी नऊ आले. यांना बोलायला काय जाते. उद्धव ठाकरे कल्याण मध्ये आल्यानंतर गर्दी नव्हती अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *