कल्याण पूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता भूमीपूजन प्रसंगी राडा
कल्याण ब्रेकिंग
कल्याण पूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता भूमीपूजन प्रसंगी राडा
आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते होणार होता रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा
आमदार गणपत गायकवाड याना शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी घातला घेराव
सेंट ज्यूड्स शाळेचे शिक्षक पालक आणि रहिवाशांमध्ये राडा
संबंध जागा शाळेची नसून आरक्षित भूखंड असल्याचे रहिवाशांचे म्हणणं