दरम्यान अल्ताफ शेख याने हे पैसे लपवण्यासाठी बहिण निलोफर ची मदत घेतली होती . या दोघांनी नवी मुंबई रबाळे परिसरात हे पैसे लपवण्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता…. बँकेतून चोरी केलेल्या पैशांपैकी काही रोकड आलताफणे याच फ्लॅटमध्ये लपवले होते
काही रोकड नवी मुंबईतील एका निर्माणाधीन इमारतीचा जिन्याखाली….अल्पवयीन नशेबाज मुलानी केली उधळण
अल्ताफ याने बँकेतून चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम नवी मुंबई परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते ते इमारतीच्या जुन्याखाली लपवून ठेवली होती मात्र पोलीस महागाव असल्याने त्याला त्या इमारती जवळ पुन्हा येत आले नाही याच दरम्यान या इमारतीमध्ये नशा करण्यासाठी मुलांच्या हाती ही बाग लागली या मुलांनी ही रक्कम नशा मौजमजा बारमध्ये खर्च केल्याची माहिती देखील समोर येते याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे