टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार

प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या प्रियकर व त्याचा साथीदार गजाआड Anchor : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती.टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढलुन आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने तिची […]

Continue Reading
dIVA JUNCTION

हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत

दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

Continue Reading

केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..
का केली जात आहे टोलवाटोलवी

केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली […]

Continue Reading

राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची बाजी

कुमिते प्रकारात सुवर्ण पदक विजेते – अर्चित पाटील.रजत पदक विजेते – नैतिक राऊत, गौरवी तारी, उजाला यादव.कांस्य पदक विजेते – ओम कांबळे, प्रांजल कुतरवाडे, मंजिरी कुतरवाडे, आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड.काता प्रकारात सुवर्ण पदक विजेते – ओम कांबळे, अर्चित पाटील, प्रांजल कुतरवाडे, गौरवी तारी.रजत पदक विजेते – सिध्दी काकड, सुमेध गायकवाड.कांस्य पदक विजेते – नैतिक राऊत, […]

Continue Reading