हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार

मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण […]

Continue Reading

२७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळणार

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव,विभाग अध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

डोंबिवलीत घडले दुर्मिळ पांढर्‍या घुबडाचे दर्शन

डोंबिवली- डोंबिवलीत पांढर्‍या घुबडाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. एमआयडीसी निवासी भागामध्ये एम्स हॉस्पिटल जवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरू असोसिएशन तर्फे दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार रोजी सकाळी संधी पूजा चालू असताना तेथील मंडपातील आवारात बांबूवर साक्षात एका दुर्मिळ पांढर्‍या करड्या रंगाचे घुबड अवतरले. ते घुबड बराच वेळ […]

Continue Reading

ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला बॅनर शहरात चर्चा

ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला उपरोधिक बॅनर कल्याण मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे डोंबिवली :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय ,यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅन कल्याण पश्चिमितील अहिल्याबाई चौकात तसेच इतर ठिकाणी चौकात लावलाय . या बॅनरवर […]

Continue Reading

शैक्षणिक क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत प्रविणा समीर देसाई यांची वाटचाल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदी प्रविणा देसाई यांची नियुक्ती कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रविणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. प्रविणा ह्या उच्चशिक्षित असून बीए बीएड झालेल्या आहेत.मुंब्रातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत.उच्चशिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रविणा समीर […]

Continue Reading

कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना

कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती […]

Continue Reading

कल्याण सुभाष चौक परिसरातील घटना

कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती […]

Continue Reading

ओला बूक करुन चालकास लुटणारा सराईत चोरटा अखेर गजाआड

कल्याण- आधी कुठेही जाण्याकरीता ओला बूक करायचा. त्या ओला गाडीत फिरायचा. तीच गाडी एका निर्जनस्थळी न्यायचा. ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लूटन पसार व्हायचा. भरत थळे या लूटारुला कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून एक अजबच लूटीची घटना घडत होती. कोणीतरी व्यक्ती ओला गाडी बूक […]

Continue Reading

आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका

आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका सलग 5 दिवसांत 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण […]

Continue Reading

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा वर खंडणीचा गुन्हा

कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्यावर नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत […]

Continue Reading