महिलेकडे भाजप मंडल अध्यक्षाने केली शारीरीक सुखाची मागणीमानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशीवर शारीरीक सुखासाठी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भाजप आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली आहे. सार्जजनिक बांधकाम मंत्री यांचे जोशी हे निकटवर्तीय मानले जातात. डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात भाजप नेते […]
Continue Reading