आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केली नीळजे परिसरातील नालेसफाई व रस्त्याच्या कामाची पाहणी
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना डोंबिवली जवळ असलेल्या निळजे परिसरात खाडीत जलपर्णी जमा झाल्याने आणि नाले साफसफाई अभावी रस्त्यांवर काही घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे निळजे परिसरात साफसफाई करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरू होता.या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेकडून नाले सफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली . या कामांची आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब […]
Continue Reading