कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक घटना
माथेफिरूने तरुणीला मारली मिठी सीसीटिव्ही च्या आधारे रेल्वे पोलिसानी माथेफिरूला घेतलं ताब्यात रेल्वेने कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला एका माथेफीरूने मिठी मारल्याची संताप जनक घटना कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर घडली . या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा ओरड करताच प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चोप दिला . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माथेफिरूचा शोध घेत त्याला […]
Continue Reading