kalyan pivlya taxi

काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांसगाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड

मांस भरलेल्या एका काळी पिवळी टॅक्सीला जप्त करीत दाेन जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पाेलिस ठाण्यात घडली आहे. जप्त करण्यात आलेले मांस हे गाेमांस आहे की नाही हे तपासा अंती समाेर येणार आहे. सध्या खडकपाडा पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा तपास भिवंडी नारपाेलीस स्टेशनला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कल्याणच्या खडकपाडा […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

खडकपाडा परिसरात धक्कादायक प्रकार हॉटेल समोर पार्किंगला गाडी लावण्यावरून राडा सोसायटीच्या वॉचमन आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी घटना सीसीटीव्ही कैद खडकपाडा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत सुरू केला तपास

Continue Reading
snake bite

सर्पदंशामुळे कल्याणमधील एका मुलाचा मृत्यूचुकीचे उपचार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुलासा

कल्याण ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र […]

Continue Reading

सर्पदंशामुळे कल्याणमधील एका मुलाचा मृत्यूचुकीचे उपचार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुलासा

कल्याण ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र […]

Continue Reading

पाच मिनीटांची झोपेत प्रवाशाची सोन्याची चैन आणि मोबाईल गायब,कल्याण जीआरपी आणि आरपीएफने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याण, लोकलच्या प्रतिक्षेत फलाटावर बसलेल्या एका प्रवाशाला झोप आली. या संधीचा फायदा घेत एका चोरट्याने प्रवाशाच्या गळ्यातून महागडी चैन आणि मोबाईल हिसकावून पसार झाला. कल्याण जीआरपी पोलिस आणि आरपीएफ पथकाने या चोरट्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने बेड्या ठाेकल्या आहे. सुनिल सोनावणे असे या चोरट्याचे नाव आहे. तो टिटवाळा येथील नांदप गावचा रहिवासी आहे. उच्च शिक्षित असलेल्या या […]

Continue Reading

नाल्यांच्या अवस्था बघून शिवसेना पदाधिकारी कंत्राटदारावर संतापले

कल्याण ग्रामीण मधील एम आय डी सी परिसरात नालेसफाईची पाहणी युवासेनेची सचिव दिपेश म्हात्रे यांनी आज केली.दोन दिवसानंतर पुन्हा नालेसफाईच्या कामाची पाहणी केली जाईल.या परिसरातील नालेसफाईमध्ये निष्काळजी पणा केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाला कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत सुरुवात […]

Continue Reading

डोंबिवलीकर शिवसैनिकाची उल्हासनगरातील पती-पत्नीकडून २२ लाखांची फसवणूक

डोंबिवली : प्रतिनिधी डोंबिवलीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हाॅटेल […]

Continue Reading

नित्कृष्ट दर्जाचे काम पाहताच आमदार संतापले

तू इथे येतो का नाही तरी मारेन कल्याण : कल्याण ग्रामीण भागात अमृत योजनेअतंर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम नित्कृष्ट दर्जाचे सांगत मनसे आमदार राजू पाटील काम करणाऱ्या कंत्राटदाराचा इंजिनियर महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले..कामाच्या पाहणी दरम्यान इंजिनियरला आमदारानी कामाची पाहणी करण्यासाठी जवळ बोलवले मात्र इंजियर जवळ न आल्याने आमदाराणी त्याला मारण्याची धमकी दिली. भोपर परिसरात […]

Continue Reading

लाेकांशी संपर्क वाढविण्याकरीता मनसे कट्टा सुरु करामनसे प्रमुख राज ठाकरे यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना

डोंबिवली-मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण डाेंबवलीच्या दाेन दिवसाच्या दाैऱ्यावर हाेते. रविवारी ठाकरे यांनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून काही सूचना केल्या. त्यानंतर सोमवारी ते डाेंबिवलीत दाखल झाले. डाेंबिवलीतील सर्वेश हाॅलमध्य मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही जणांनी मनसेत प्रवेश केला. बैठकी दरम्यान राज ठाकरे […]

Continue Reading

युवा सेना प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे सत्कार समारंभ

शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महिला जिल्हा संघटक लता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी […]

Continue Reading