उल्हासनगरात भाजपा कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचा उल्लंघन केले गुन्हा दाखल

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगर मधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये 30 ते 40 भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात काल हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत […]

Continue Reading

गोळीबाराच्या आधीत आमदारांच्या मुलालाशिवसेना कार्यकर्त्यांनी डिवचले का ?दुसरा सीसीटीव्ही आला समोर

गोळीबाराच्या आधीत आमदारांच्या मुलालाशिवसेना कार्यकर्त्यांनी डिवचले का ? दुसरा सीसीटीव्ही आला समोर पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार केल्याच्या आधीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड हा वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमधून बाहेर पडताना दिसत आहे. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते काही तरी बोलत आहेत. वैभव […]

Continue Reading

डोंबिवली मधील आजदेपाडा परिसरात भर रस्त्यात महिलेची छेडछाडस्थानिक तरुणांनी दिला चोप

डोंबिवली :- भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा परिसरात घडली .प्रीतम गायकवाड असे या तरुनाचे नाव असून स्थानिकानी त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे . :- डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास […]

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण पूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता भूमीपूजन प्रसंगी राडा कल्याण ब्रेकिंग कल्याण पूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता भूमीपूजन प्रसंगी राडा आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते होणार होता रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड याना शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी घातला घेराव सेंट ज्यूड्स शाळेचे शिक्षक पालक आणि रहिवाशांमध्ये राडा संबंध जागा शाळेची नसून आरक्षित भूखंड असल्याचे रहिवाशांचे म्हणणं

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

कल्याण पूर्वेत जरीमरी परिसरात रस्ता भूमीपूजन प्रसंगी राडा आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते होणार होता रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड याना शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी घातला घेराव सेंट ज्यूड्स शाळेचे शिक्षक पालक आणि रहिवाशांमध्ये राडा संबंध जागा शाळेची नसून आरक्षित भूखंड असल्याचे रहिवाशांचे म्हणणं Byte :- गणपत गायकवाड भाजप आमदारByte :- रहिवासी

Continue Reading

कल्याण ब्रेकिंग

सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात बारा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक ठाणे अँटी करप्शन ब्युरो ची कारवाईr :- घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी 12 हजरांची लाच स्वीकारणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरो च्या पथकाने रंगेहाथ अटक केली . राज कोळी असं या अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराकडे त्याने 24 हजाराची मागणी केली होती […]

Continue Reading

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नागरिकांना आवाहन

भाजप शिवसेना वादावर पडदा पडला ..? कल्यांन ।- खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना मतदान करून पुन्हा एकदा बलाढ्य मताने निवडून आणा नवीन संसदेत पाठवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली जवळील भोपरगावात आयोजित एका विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी केलं . रवींद्र चव्हाण यांच्या या आवाहनामुळे डोंबिवली मधील भाजप […]

Continue Reading

सत्तेत असताना काय केले ? आत्ता जन आंदोलनाची भाषामुख्यमंत्र्यांकडे कल्याणच्या शिवसेना नेत्यांनी काय केली मागणी

. केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात डॉक्टर नाहीत. रुग्ण तपासणीची काही यंत्रणा नाही. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णलयास उपजिल्हा रुग्णालय घोषित करावे. महापालिकेने रुग्णालयात सुरु असलेली आरोग्याची अनास्था दूर करावी नाहीतर आम्ही जन आंदोलन छेडणार असा इशारा देत कल्याणच्या जिल्हा प्रमुख अरविंद मोर यांनी सत्तेत बसलेल्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना […]

Continue Reading

फक्त जैन मंदिरात करायचा चोरी, रामनगर पोलिसांनी केली अटक

डोंबिवली । :- जैन मंदिरात पारंपारिक वेश परिधान करून दर्शनाच्या बहाण्याने जाऊन मंदिरातील चांदीच्या दागिने चोरणार्या चोरट्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . नरेश जैन असे चोरट्याचे नाव असून हा फक्त जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करत होता .नरेश विरोधात मुंबई मधील विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत . डोंबिवलीतील तीन जैन मंदिरात त्यांनी चोरी केली […]

Continue Reading

भर रस्त्यात महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्याला धाडसी नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

कल्याण भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडलं . पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचं नाव असून त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का याचा तपास पोलीस करत आहेत:

Continue Reading