१२ तास उलटून गेले तरी शवविच्छेदन नाहीहा तर रुक्मीणीबाई रुग्णालयाचा बेजबाबदारपणाच,,
, कल्याण एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. १२ तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचे शववि्च्छेदन करण्यात आले नाही. मृतकाच्या कुटुंबियांनी सांगितले की, शवविच्छेदन करायचाचा नव्हता. तर आम्हाला याची कल्पना आधी का दिली नाही. आत्ता मृतदेह जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. तर रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे […]
Continue Reading